छायाचित्र दालन
31 ऑगस्ट "भटके विमुक्त दिन " या दिनाचे औचित्य साधून, मुलांचे वसतिगृह मुरुगवाडा येथे हा दिवस साजरा करण्यात आला.
महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती टॅब वाटप
इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतीगृह शांतीनगर रत्नागिरी येथे आज दि १९ फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली
इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह मुरुगवाडा रत्नागिरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वा जयंतीउत्सव साजरा करण्यात आला.